Bhaai - Vyakti Kee Valli Part 2 teaser is here
Bhaai - Vyakti Kee Valli Part 2 teaser is here!
पूर्वार्धात तुम्ही पुरूषोत्तम पाहिले, आता उत्तरार्धात पुरूषोत्तमचे पु.ल. देशपांडे कसे झाले, याची झलक घेऊन आलाय ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ च्या उत्तरार्धाचा टीझर तुमच्या भेटीला. चित्रपटाचा भाग २, येतोय येत्या ८ फेब्रुवारीला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.
No comments:
Post a Comment